इयत्ता 2 री ते 7 वी ब्रिज कोर्स 2021
सेतू अभ्यास मराठी इयत्ता 7 वी

सेतू अभ्यास मराठी इयत्ता 7 वी

विद्यार्थी मित्रांनो, मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही ऑनलाइन व इतर विविध मार्गाने तुमचे शिक्षण सुरु ठेवले. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला काही दिवस मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी व्हावी आणि या वर्षीच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी यासाठी हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.